वरहाडी बोल ग्रुप
🌷🌷🌷🌷🌷
चारोळी स्पर्धा भाग 02
🌷🌷🌷🌷🌷🌷
विषय- गंधाळला
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आकर्षक रचना पुरस्कार प्राप्त
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
** आकर्षक रचना म्हणून बक्षीसपात्र चारोळी **
........................................................
***************************************
श्वास वसंताचे नभी गुणगुणत
आला गंधाळलेला तो वारा
निशब्द आनंद घे रे तू जरा
शांत तुडुंब सुखाचा तो हारा ...
****************************************
सौ.संगिता भालसिंग
15 /3/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.