गुरुवार, १० मार्च, २०१६

ये जरा थांब

द्वितीय क्रमांक प्राप्त चारोळी....

ये जरा थांब ,सायकलवर बस
अन् जरा गालात खुदकन हास ..
घाल गळ्यात तुझे कर पाश
तू राणी ,मी होईल तुझा दास ..
..............................................................
प्रा.सौ.संगिता भालसिंग
14/2/15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲