गुरुवार, ३ मार्च, २०१६

राधा कृष्ण

राधा कृष्णाची प्रेम कहाणी

जणू स्वच्छ अन नितळ पाणी

कृष्ण राजा अन राधा राणी

अमर प्रेमाची मोहिनी आपल्या मनी  !

प्रा. सौ.संगिता भालसिंग
12/10/14

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲